चूरशीच्या झालेल्या नाशिक स्थानिक स्वराज्य संस्था विधान परिषद निवडणुकीमध्ये महायुतीचे उमेदवार नरेंद्र दराडे यांचा धक्कादायकरीत्या पराभव झाला असून अपक्ष गोकुळ गीते हे विजय झाले असून या विजयामुळे महायुतीचे उमेदवार नरेंद्र दराडे यांचा पराभव झाला असून त्यांनी पराभव चे खापर हे महायुतीच्या सर्व मंत्र्यांवर फोडल्या असून माझा विश्वासघात झाला आहे असे म्हटले आहे तसेच गोकुळ गीते यांना अदृश्य शक्तीने मदत केली असून त्यांना विजयचा विश्वास देखील होता यामुळे महायुतीतील अंतर्गत वाद आताचा वाटेवर आला असून भविष्यात याचे मोठे परिणाम माहिती होणार आहे
0 Comments