Ticker

6/recent/ticker-posts

नीट २०२६ परीक्षा रद्द

देशातील लाखो विद्यार्थी नची नीट २०२६ ची परीक्षा ३ मे रोजी झाली होती अखेर आज ही परीक्षा रद्द करण्यात आल्यामुळे विद्यार्थी व अनेक विद्यार्थी संघटना चांगल्याच आक्रमक झाल्या असून या रद्द झालेल्या परीक्षेमुळे अनेक विद्यार्थ्यांचा मोठा रोष हा सरकारवर आला असून या विरोधात अनेक विरोधी राजकीय पक्ष हे सरकार विरुद्ध आक्रमक झाले असून यातील मोठी बातमी म्हणजे पेपर लीग मधील एक संशयित आरोपी नाशिक येथून अटक करण्यात आले असून राजस्थान पोलीस व नाशिक पोलीस याचा अधिकचा तपास करत असून त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये एकच खळबळ उडाली आहे

Post a Comment

0 Comments