Ticker

6/recent/ticker-posts

अहिल्यानगरच्या तरुणीवर कल्याण मध्ये अत्याचार

अहिल्यानगर येथून मामाला भेटण्यासाठी तरुणी कल्याण या ठिकाणी आली  असता स्टेशन मध्ये लोकलची वाट पाहत असताना आरोपी सौरभ सोनवणे यांनी तिचा मोबाईल हिसकावून घेतला व त्यानंतर तिला बळजबरी कल्याण रेल्वे स्टेशनच्या यार्डात नेऊन तिच्यावर लैंगिक अत्याचार केला  त्यानंतर घाबरलेल्या मुलींनी ही माहिती रेल्वे स्थानकावरील पोलिसांना दिली पोलिसांनी तत्काळ कारवाई करत आरोपीला जेरबंद केले असून या धक्कादायक घटनेमुळे अहिल्यानगर व कल्याण परिसरात मोठी खळबळ उडाली आहे याच्यावरून महिला सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे

Post a Comment

0 Comments