श्रीरामपूर शहरामध्ये संघटित गुन्हेगारीचा बंदोबस्त करण्यासाठी तसेच श्रीरामपूर शहरांमध्ये दिवसा ढवळ्या होणाऱ्या हल्ल्यांमुळे शहरातील व्यापारी व नागरिकांमध्ये भीती निर्माण झाली असून आज घडलेल्या युवा उद्योजक आकाश दुबेया
यांच्या हत्येमुळे व्यापाऱ्यांमध्ये मोठा असंतोष निर्माण झाला असून सर्वपक्षीय बैठकीमध्ये श्रीरामपूर शहर बेमुदत बंद करून जोपर्यंत गुन्हेगारी प्रवृत्तीला पूर्णपणे आळा बसत नाही तोपर्यंत श्रीरामपूर शहर हे बेमुदत बंद ठेवण्याचा निर्णय व्यापाऱ्यांनी घेतला आला आहे
0 Comments