Ticker

6/recent/ticker-posts

NEET नंतर महाराष्ट्रात TET चा पेपर फुटला

NEET  नंतर महाराष्ट्रात TET चा पेपर फुटल्याची धक्कादायक घटना उघडकीस आले असून रविवारी होणाऱ्या टी ए टी चा पेपर महाराष्ट्रातील एक हजार अठाविस केंद्रावर घेण्यात येणार होती परंतु हा पेपर कुठल्या कारणामुळे भिवंडीतून तीन जणांना अटक करण्यात आले असून एक आरोपी फरार झाला असून पेपर फुटी मुळे महाराष्ट्रातील शिक्षक होऊ पाहणाऱ्या लाखो विद्यार्थ्यांना मोठा फटका बसला असून या घटनेमुळे राज्यभरात एकच खळबळ उडाली असून विरोधी पक्षातील नेत्यांनी याबाबत सरकारवर जोरदार टीका केली असून आता NEET नंतर TET चा पेपर फुटल्या मुळे सर्वसामान्य नागरिकांमधून सरकार विरुद्ध रोष व्यक्त करण्यात आला आहे

Post a Comment

0 Comments