Ticker

6/recent/ticker-posts

केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा अखेर राजीनामा

गेल्या दीड महिन्यापासून दिल्ली येथील जंतर मंतर येथे विद्यार्थ्यांच्या होत असलेल्या आंदोलनामुळे अखेर मोदी सरकार नरमले असून विद्यार्थ्यांची मुख्य मागणी ही नीट पेपर फुटींमळे अडचणीत आल्यामुळे केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामासाठी विरोधकांसह विद्यार्थी व अनेक राजकीय  व सामाजिक संघटना यांनी धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनामाची मागणी लावून धरली होती यामुळे संसदेची पावसाळी अधिवेशन देखील ठप्प झाले होते आज अखेर केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान  यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला असून या आंदोलनात विद्यार्थी व विरोधी पक्षांचा मोठा विजय असून ज्यांना कॉकरोज ज म्हणून हिणवलं अशांनीच सरकारला राजीनामा घेण्यास भाग पाडल 

Post a Comment

0 Comments