Ticker

6/recent/ticker-posts

श्रीरामपुरात आणखी एक भोंदू बाबाला बेड्या

श्रीरामपूर तालुक्यातील बेलापूर नंतर टाकळीभान येथील भोंदू अशोक आढाव या भोंदू बाबाला श्रीरामपूर तालुका पोलिसांनी अटक केली असून एका तक्रारदार महिलेकडे शरीर सुखाची मागणी करून महिलेचे १५ ते१६ लाख रुपयाची फसवणूक केली असल्याचे तक्रारदार महिलेने सांगितले आहे याबाबत माहिती अशी की टाकळीभान येथील दावल मलिक बाबा या ठिकाणी भोंद अशोक आढाव संबंधित महिलेला पोटदुखीचा त्रास होत असल्यामुळे या भोंडू ने तिच्याकडे वारंवार पैशाची मागणी करून महिलेचे आर्थिक फसवणूक करून महिलेकडे शरीर सुखाची मागणी देखील केल्याचा आरोप आहे सदरची तक्रार महिलेने श्रीरामपूर तालुका पोलीस स्टेशनला दिली असून त्या भोंदू बाबाला अटक केली आहे

Post a Comment

0 Comments