केल्या काही दिवसापासून श्रीरामपूर राहुरी मतदारसंघात ढगफुटी सदृश्य पाऊस पडला या पावसात अनेक शेतकऱ्याचे अतोनात नुकसान झाले सदर झालेले नुकसानीची प्रत्यक्ष बांधावर जात आमदार हेमंत ओगले यांनी पाहणी केली यावेळेस जिल्हा बँकेचे संचालक, माजी उपनगराध्यक्ष करण दादा ससाने, जिल्हा काँग्रेसचे कार्याध्यक्ष सचिन गुजर ,जिल्हा परिषदेचे माजी सभापती बाबासाहेब दिघे, पंचायत समितीचे माजी सभापती वंदना मुरकुटे, बाजार समितीचे सभापती सुधीर नवले पदाधिकारी उपस्थित होते अतिवृष्टी होतात आमदार हेमंत उगले यांनी तातडीने सरसकट पंचनामा करण्याचे आदेश सरकारी यंत्रणे दिले असून तातडीने शेतकऱ्यांन मदत मिळून देणे कामे आमदार ओगले प्रयत्नशील असल्याचे म्हटले
0 Comments