Ticker

6/recent/ticker-posts

बंटी जहागीरदार यांच्यावर गोळीबार श्रीरामपूर शहरात खळबळ

श्रीरामपूर शहरात आज दुपारी जर्मन हॉस्पिटल या ठिकाणी अज्ञात हल्लेखोराकडून बंटी जहागीरदार यांच्यावर गोळीबार करण्यात आला त्यामध्ये बंटी जहागीरदार गंभीर जखमी  झाले असून त्यांना तातडीने कामगार हॉस्पिटल या ठिकाणी देण्यात आले गोळीबाराची माहिती कळतात पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून अज्ञात आरोपींच्या शोधासाठी नाकेबंदी केली असून गोळीबाराच्या घटनेने श्रीरामपूर पुन्हा एकदा हादरले आहे

Post a Comment

0 Comments