Ticker

6/recent/ticker-posts

शनिशिंगणापूर देवस्थान विश्वस्त मंडळ अखेर बरखास्त

अहिल्यानगर जिल्ह्यातील शनिशिंगणापूर देवस्थान विश्वस्त मंडळ राज्य सरकारने बरखास्त केले असून गेल्या काही दिवसापासून चर्चेत असलेल्या देवस्थानातील विविध प्रकार  त् गैर व्यवहार ,प्रशासनातील अनियमितता ,भ्रष्टाचार ,बनावट ॲप ,या कारणामुळे विश्वस्त मंडळ वादाच्या भौऱ्यात सापडले होते म्हणून राज्य सरकारने विश्वस्त मंडळ बरखास्त केले असून प्रशासक म्हणून जिल्हाधिकारी यांची नियुक्ती केली आहे 

Post a Comment

0 Comments