महाराष्ट्राला हादरवून सोडणारी घटना म्हणजे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा विमान अपघातात मृत्यू झाला असून आज सकाळी खाजगी विमानाने बारामती येथे लँडिंग च्या वेळी विमानाने क्रॅश होऊन पेट घेतला यात अजित पवार यांच्यासह सहा जणांचा दुर्दैव मृत्यू झाला असून या घटनेने महाराष्ट्र सुन्न झाला आहे मुंबईतून बारामती येथे सकाळी येत असताना हा भीषण अपघात झाला त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे
0 Comments