श्रीरामपूर नगर परिषदेचे माजी मुख्य अधिकारी व जालना महानगरपालिकेचे विद्यमान आयुक्त संतोष खांडेकर यांना काल रात्री उशिरा दहा लाख रुपयाची लाज घेताना एसीबीच्या अधिकाऱ्यांनी रंगेहात अटक केली असून या घटनेने एकच खळबळ उडाली असून एका कंत्राटदराकडून बिल अदा करण्यासाठी वीस लाख रुपयाची मागणी करण्यात आली होती काल एसीबीच्या अधिकाऱ्यांनी आयुक्त संतोष खांडेकर यांना अटक करताच एसीबी कार्यालयसमोर फटाके फोडून आनंद व्यक्त करण्यात आला त्यानंतर एसीबीच्या अधिकाऱ्यांनी आयुक्त संतोष खांडेकर यांच्या सरकारी निवासस्थानी धाड टाकून पाच लाख वीस हजार रुपये रोख व दोन
किलो चांदी देखील जप्त करण्यात आले असून यामुळे जालना शहरात एकच खळबळ उडाली आहे
0 Comments