Ticker

6/recent/ticker-posts

गावठी कट्टा बाळगणाऱ्यला स्थानिक गुन्हे शाखेकडून अटक

नेवासा तालुक्यातील शनिशिंगणापूर परिसरात गावठी कट्टा विक्री करण्यासाठी आलेल्या संशयाताला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने जेरबंद केले आहे त्याच्याकडून दोन गावठी कट्टे व आठ जिवंत काडतुसे असा एकूण ६४हजाराचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे याबाबत शनिशिंगणापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून भारत सोपान कापसे (वय २७  रा.कांगोणी ता. नेवासा जि. अहिल्यानगर) ताब्यात घेण्यात आलेल्या संशयित आरोपीचे नाव आहे

Post a Comment

0 Comments