Ticker

6/recent/ticker-posts

लहानग्यांना देण्यात येणाऱ्या कोल्ड्रिफ कप सिरप औषधाचे मालक रंगनाथन गोविंदन यांना अटक

सध्या देशात लहान मुलांचा बळी घेणारे औषध  कोल्ड्रिफ कप सिरप या औषधाने  तब्बल तेवीस लहान बालकांचा मृत्यू झाला यातील  अठरा मुले मध्य प्रदेशातील तर पाच मुले राजस्थान मधील असून या औषध बनवणारी कंपनी तमिळनाडू येथील असून तिचा मालक रंगनाथन गोविंदन याला काल तमिळनाडू येथून अटक करण्यात आली असून या औषधावर महाराष्ट्रसह देशभरात आता बंदी आली असून औषधाचा साठा औषध प्रशासनाकडून जप्त करण्यात येत आहे मुलांची विशेष काळजी म्हणून  ज्या ठिकाणी काही प्रमाणात औषध साठा आहे तो आता प्रशासनाकडून जप्त करण्यात येत आहे

Post a Comment

0 Comments