महाराष्ट्र केसरी सिकंदर शेख याला अवैध शस्त्र तस्कर प्रकरणी पंजाब पोलिसांकडून अटक करण्यात आले असून यामुळे कुस्ती क्षेत्रात व क्रीडा क्षेत्रात खळबळ उडाली आहे राजस्थान मधल्या गुज्जर टोळीतल्या काही जणांसोबत त्याला पंजाबच्या पोलिसांनी अवैध शस्त्र विक्री करण्याचे उद्देश असताना अटक करण्यात आली त्यांच्याकडून दोन पिस्तूल हस्तगत करण्यात आले आहे
0 Comments