Ticker

6/recent/ticker-posts

अज्ञात लावलेल्या फ्लेक्समुळे शहरात उलट सुलट चर्चांना उधान

शहरात नवरात्र उत्सव मध्ये धामधुमीचे वातावरण असताना छत्रपती शिवाजी महाराज चौक व दशमेश नगर चौक या ठिकाणी लावलेल्या  अज्ञात फ्लेक्समुळे राजकीय चर्चेला उधाण आले असून याची चर्चा नागरिकांमध्ये सुरू असून या फ्लेक्सवर रावण दहन अशा आशयाच्या मजकूर लिहिलेला आहे त्यामुळे हा नेमका निशाणा कोणावर अशी चर्चा नागरिकांमध्ये सुरू असून चर्चेचा विषय ठरला आहे या प्लेसमुळे राजकीय चर्चेला मोठे  उधाण आले आहे

Post a Comment

0 Comments