Ticker

6/recent/ticker-posts

स्थानिक स्वराज्य संस्थेचे बिगुल अखेर वाजले

आज अखेर गेल्या चार वर्षापासून रखडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका अखेर जाहीर झाल्या असून 246 नगरपरिषद व 42 नगरपंचायत निवडणुका जाहीर झाल्या असून येत्या 2 डिसेंबरला मतदान 3 डिसेंबरला  निकाल आहे नगरपरिषदा निवडणुका   असून १० नोव्हेंबरला नामनिर्देशन पत्र दाखल करता येईल तर 17 नोव्हेंबरला अंतिम तारीख असेल 18 तारखेला नाम निर्देशन  आणि छाननी असून 21 नोव्हेंबर माघार घेण्याची तारीख असून यामध्ये दुपार मतदाराला एकाच ठिकाणी मतदान करता येईल तसेच मोबाईल आधरे मतदार आपले नाव शोधू शकतो सात नोव्हेंबर या दिवशी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध होईल उमेदवाराला ऑनलाइन अर्ज स्वीकारण्यात येईल अशी माहिती निवडणूक आयोगाची आयुक्त यांनी दिली आहे

Post a Comment

0 Comments