Ticker

6/recent/ticker-posts

प्रभाग. क्र.४ मध्ये काँग्रेस पक्षाचे उमेदवार विश्वास पाटील यांची प्रचारात मोठी आघाडी

देवळाली प्रवरा नगरपरिषद निवडणुकीमध्ये प्रभाग क्रमांक ४ चे काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार विश्वास पाटील यांनी प्रचारात मोठी आघाडी घेतली असून प्रभागातील मतदारांच्या भेटीगाठी घेऊन त्यांच्या समस्या जाणून घेत आहेत तसेच त्यांना मोठ्या प्रमाणात मतदाराचा पाठिंबा मिळत असून ते विरोधी उमेदवारा पेक्षा अधिक प्रभावी ठरत आहेत त्यामुळे काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये देखील उत्साहाचे वातावरण आहे
या वाढत्या प्रभावामुळे शंभर टक्के विजयाची खात्री असून असा विश्वास जनते कडून व्यक्त होत आहे

Post a Comment

0 Comments