केंद्रीय कॅबिनेटच्या मंत्र्यांच्या बैठकीत देशात २०२७ मध्ये दोन टप्प्यात जात निहाय जनगणना होणार असून यासंदर्भातली महत्त्वपूर्ण बैठक दिल्ली येथे पार पडले असून देशात ही जनगणना दोन टप्प्यात होणार असून यासाठी केंद्राने महत्वपूर्ण निर्णय घेतला असून यासाठी सर्व केंद्रातील अधिकारी व राज्यातील अधिकाऱ्यांशी तयारीचा आढाव घेऊन याची अंमलबजावणी होणार आहे यासाठी केंद्राने पूर्ण सरकारी अधिकाऱ्याकडून याची माहिती देशातील प्रत्येक राज्यात याची अंमलबजावणी होणार आहे
0 Comments