Ticker

6/recent/ticker-posts

देशात २०२७ मध्ये होणार जनगणना

केंद्रीय कॅबिनेट मंत्र्याच्या बैठकीमध्ये देशात २०२७ मध्ये दोन टप्प्यांमध्ये जातनिहाय जनगणना होणार असून याचा महत्त्वपूर्ण महत्त्वपूर्ण निर्णय केंद्रीय  मंत्रिमंडळ बैठकीत झाला असून देशातील प्रत्येक राज्यात याची अंमलबजावणी होणार असून केंद्रातील अधिकारी याचा  राज्यात आढाव घेणार असून याची अंमलबजावणीही २०२७ मध्ये होणार आहे यामुळे देशात लवकरात लवकर जनगणना होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे

Post a Comment

0 Comments