Ticker

6/recent/ticker-posts

राज्यातील महानगरपालिकेचे बिगुल वाजले

अखेर आज राज्यातील २९ महानगरपालिका च्या निवडणुका चा कार्यक्रम जाहीर झाला असून १५ जानेवारी २०२६ला मतदान होणार असून मतमोजणी १६जानेवारी २०२६ ला होणार असून आजपासून महानगर पालिका क्षेत्रामध्ये आचारसंहिता लागू झाली असून सर्व राजकीय पक्षांनी कंबर कसली असून सर्व पक्ष सर्व महानगरपालिका मध्ये आपले ताकद दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे मतदार यादीमध्ये मोठ्या प्रमाणावर घोळ असला तरी निवडणूक आयोगाने ही निवडणूक जाहीर केली असा आरोप विरोधकांकडून होत आहे

Post a Comment

0 Comments