राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांना आज अखेर राजीनामा द्यावा लागला असून भोंदू बाबा अशोक खरात प्रकरणामुळे रूपाली चाकणकर अडचणीत आले असून सध्या हे प्रकरण राज्यभर गाजत असून भोंदू बाबा ने अनेक महिलांचे लैंगिक शोषण करून अश्लील व्हिडिओ बनवले आहे रूपाली चाकणकर या भोंदू बाबाच्या ट्रस्ट मध्ये विश्वस्त आहे भोंदू बाबाच्या अनेक फोटोमध्ये रूपाली चाकणकर ह्या त्यांच्याबरोबर असून अनेक संघटनांनी व विरुद्धपक्षणी त्यांच्या राजीनाम्याच मागणी केली होती अखेर आज त्यांना उपमुख्यमंत्री सुनेत्रा ताई पवार यांच्याकडे आपला राजीनामा सोपविला आहे
0 Comments